कोअर बँकिंगबँकेने १४ जानेवारी २०१४ पासून आद्ययावत कोअर बँकिंग प्रणाली आत्मसात केली आहे. त्याद्वारे बँकेत व्यवहार करण्याची सुविधा सुरु करण्यात आली.