ठेवीवरील व्याजदर

यशवंत नागरी सहकारी बँक लि. लातूर
ठेवी व्याज दर दि. ०६/०६/२०२३ पासून लागू

कालावधी व्याजदर
सर्व सामान्य जेष्ठ नागरिक
१५ दिवस ते ४५ दिवस ४.००% ४.००%
४६ दिवस ते ९० दिवस ५.००% ५.००%
९१ दिवस ते १८० दिवस ६.००% ६.००%
१८१ दिवस ते ३६४ दिवस ६.५०% ६.५०%
१ वर्ष ते २ वर्ष ७.००% ७.५०%
२ वर्ष पुढे ते ३ वर्ष
२५ महिन्यापासून पुढे
७.५०% ८.००%
३ वर्षापुढे व ५ वर्ष ८.००% ८.५०%
दाम दुप्पट ९४ महिने ९४ महिने

संचालक मंडळ बैठक दि. ३०/०५/२०२३ ठराव क्र. ११ अन्वये मंजूर.

• १५ लाख व त्यापुढे ठेव एकाच वेळी केल्यास ०.२५% ज्यादा व्याज देण्यात येईल

• जेष्ठ नागरिक म्हणून किंवा १५ लाख ठेवीबाबतची सवलत या पैकी एका सावलीतील लाभ घेता येईल.

• पुनर्गुंतवणूक ठेव २४ महिना पासून पुढील कालावधीसाठी

यशवंत नागरी सहकारी बँक लि. लातूर
कर्ज व्याज दर दि. ०६/०६/२०२३ पासून लागू

कर्ज प्रकार व्याज दर
गृह कर्ज (GL – HSGLN, HSGML, HFLN, MGLN) १२ %
व्यवसाय मुदत कर्ज (GL – SBL, SEL, ML, TL) १४ %
कॅश क्रेडीट कर्ज (GL – CC) १३.५० %
वाहन कर्ज (GL - VHLN) १२% नवीन वाहन
१२% कमर्शिअल
१५% जुने वाहन (५ वर्षांच्या आतील)
वैयक्तिक कर्ज (GL – PRL, LALP) १४%
पगार तारण कर्ज (GL - SALLN) १२%
सोनेतारण (GL - GL) १०%

संचालक मंडळ बैठक दि. ३०/०५/२०२३ ठराव क्र. ११ अन्वये मंजूर.